दिल्लीत जीन्स, टॉप आणि खेड्यात साडी, कुंकू; भाजप नेत्याची प्रियांकांवर टीका

टीम महाराष्ट्र देशा – भाजपचे नेते सतत या न त्या वक्तव्याने चर्चेत असतात आता पुन्हा यामध्ये आणखी एक नेत्याचा समावेश झाला आहे. ते म्हणजे भाजप नेता बरिश द्वीवेदी यांचा.

द्वीवेदी यांनी प्रियांका गांधी यांना निशाण्यावर घेत त्यांच्या राजकीय प्रवेशावर आणि काँग्रेसच्या राजकीय खेळीवर टीका केली आहे. ‘दिल्लीमध्ये असताना प्रियांका नेहमीच जीन्स आणि टॉप घालतात, पण खेड्याच्या भागात येताना मात्र त्या साडी नेसतात, कुंकू लावतात; असा त्यांचा लूक असतो’, अशी विचित्र टीका त्यांनी केली. उत्तर प्रदेशच्या बस्ती येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते.

Loading...

‘दिल्लीमध्ये असताना प्रियांका नेहमीच जीन्स आणि टॉप घालतात, पण खेड्याच्या भागात येताना मात्र त्या साडी नेसतात, कुंकू लावतात; असा त्यांचा लूक असतो’, अशी विचित्र टीका द्वीवेदी यांनी केली. उत्तर प्रदेशच्या बस्ती येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते.

त्यांची ही टीका पाहता नेतेमंडळींनी गेल्या काही काळापासून बऱ्याच मर्यादा सोडून प्रियांका गांधी यांच्याविषयी प्रतिक्रिया देण्याचं सत्र सुरू केल्याची नाराजी प्रियांका समर्थकांकडून तीव्र शब्दांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा