सूडाचे राजकारण कोणी करू नका : जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याबाबतचा आदेश अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) काढण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत नोटीस देखील प्रफुल पटेल यांना देण्यात आली आहे. हवाई क्षेत्रातील दीपक तलवारचा सहभाग असलेल्या एका संशयित व्यवहारासंदर्भात प्रफुल्ल पटेल यांना ही नोटीस देण्यात आली आहे.

दरम्यान या सगळ्या प्रकारावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना ईडीने नोटीस बजावली असून, ते  नोटिशीचे समाधान करू शकतील असा विश्वास व्यक्त केला. सामान्यांना विमानात बसण्याची सुविधा मिळाली ती प्रफुल पटेल यांच्यामुळेच त्यामुळे सूडाचे राजकारण कोणी करू नये’, अशी अपेक्षापाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Loading...

दरम्यान, प्रफुल पटेल यांनी देखील यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यावर प्रफुल पटेल म्हणाले की, ईडीला चौकशीत सहकार्य करण्यास तयार असून हवाई वाहतूक क्षेत्रातील गुंतागुंतीच्या प्रक्रियेबद्दल माहिती देऊ, असे त्यांनी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात