fbpx

आरक्षणाबाबत वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांनी अपयश सिद्ध केले – जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : ‘सर्वच जाती-धर्माच्या व्यक्ती आज आरक्षण मागत आहेत. सर्वांना आरक्षण दिल्यावरही ९० टक्के युवकांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत, त्यामुळे आरक्षण हा पर्याय नाही असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य करून आपले अपयश सिद्ध केले आहे असे ते म्हणाले. तरुणांसाठी या सरकारला रोजगार निर्माण करता आला नाही हे या सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचेही ते म्हणाले.

1 Comment

Click here to post a comment