नक्षलवाद्यांच्या खात्म्यानंतर जवानांचा जल्लोष, सपना चौधरीच्या गाण्यावर धरला ठेका

Combing naxal

टीम महाराष्ट्र देशा- सुरक्षा दलाची धडाकेबाज कामगिरी सुरूच असून दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत आतापर्यंत २७ नक्षलवादी ठार झाले आहेत. काल गडचिरोलीच्या इंद्रावती नदीत तब्बल ११ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. हे दोन्ही ऑपरेशन्स यशस्वी झाल्यानंतर भारतीय जवानांनी प्रसिद्ध गायिका सपना चौधरीच्या गाण्यावर ताल धरत जल्लोषही साजरा केला.

Loading...

गेल्या दोन दशकातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई यशस्वी पार पडल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी सपना चौधरीच्या ‘तेरी आंख्या का यो काजल’ या सुपरडूपर हिट गाण्यावर ताल धरत एकच जल्लोष साजरा केला.

 







Loading…










Loading…

Loading...