Tuesday - 28th June 2022 - 2:05 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

“गावसकर यांचे व्हिडिओ…” पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादचं मोठं वक्तव्य; काय म्हणाला? पाहा VIDEO!

bysuresh more
Sunday - 29th May 2022 - 3:25 PM
javed miandad praises sunil gavaskar says players can learn from watching his videos पाकिस्तान चा माजी कर्णधार जावेद मियांदाद चं मोठं वक्तव्य

"गावसकर यांचे व्हिडिओ..." पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादचं मोठं वक्तव्य; काय म्हणाला? पाहा!

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : सुनील गावसकर यांची गणना जगातील महान क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. या भारतीय दिग्गजाने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःचा एक वेगळाच दबदबा निर्माण केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या बॅटमधून गावांचाही पाऊस पडला. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादही गावसकरांच्या फलंदाजीचा चाहता झाला आहे. जावेद मियांदादच्या दृष्टीने वेगवान गोलंदाजांना तोंड देण्याचे तंत्र आणि वृत्ती या बाबतीत सुनील गावसकर यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही.

जावेद मियांदाद यांच्या मते मायकल होल्डिंग, अँडी रॉबर्ट्स, माल्कम मार्शल, इम्रान खान, रिचर्ड हॅडली आणि डेनिस लिली यांसारख्या जगातील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाजांचा त्यांनी कसा सामना केला याविषयी गावसकर यांचे व्हिडिओ सध्याच्या खेळाडूंनी पाहावेत.

‘उंची कमी असूनही फलंदाजी उत्तम

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये जावेद मियांदाद म्हणाला की, ‘उंची कमी असूनही गावसकरने जगभरात शानदार खेळ दाखवला हे आश्चर्यकारक होते. त्याच्या कामगिरीत कमालीचे सातत्य होते. त्याचे व्हिडिओ पाहून आजचे खेळाडू खूप काही शिकू शकतात. लहान असूनही त्याने वेगवान गोलंदाजांचा सामना कसा केला? त्यावेळी वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तानकडे अतिशय धोकादायक वेगवान गोलंदाज होते, पण ते सर्वांसमोर यशस्वी ठरले.

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मियाँदाद गावसकरांची स्लेजिंग करत असे

गावसकर यांच्याशी असलेल्या नात्याबाबत जावेद मियांदाद म्हणाला की, ‘मला त्यांची फलंदाजी बघून मजा यायची. मी त्याच्या जवळ क्षेत्ररक्षण करायचो आणि काही ना काही बोलत राहायचो, त्यामुळे त्याची एकाग्रता भंग पावली. अनेक वेळा मी त्याचे लक्ष भंग करू शकलो. तो मला शिवीगाळ करत मैदानातून बाहेर यायचा, जे पाहून मला मजा यायची.

सुनील गावसकर यांनी त्यांच्या १६ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत (१९७१-१९८७) एकूण १२५ कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्यांनी ५१.१२ च्या सरासरीने १०,१२२ धावा केल्या. ज्यात ३४ शतकांचा समावेश आहे. गावसकर यांचा ३४ शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरने २००५ साली मोडला होता. गावसकर यांनी १०८ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. एकदिवसीय सामन्यांमध्ये गावसकरांनी ३५.१३ च्या सरासरीने ३०९२ धावा केल्या, ज्यामध्ये १ शतकाचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या:

  • IPL 2022 GT vs RR Final: शेन वॉर्ननंतर तब्बल १५ वर्षांनी राजस्थानला इतिहास रचण्याची संधी
  • संभाजीराजेंना उमेदवारी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना मी केली होती – बाळासाहेब थोरात
  • मोठी बातमी! शाहू महाराज-संजय राऊत यांची भेट, उद्धव ठाकरेंची महाराजांशी फोनवर चर्चा…
  • IPL 2022 : “शिकणं कधीच थांबत नसतं…”, विजेतेपद पुन्हा हुकल्यानंतर विराटची RCBच्या चाहत्यांसाठी भावूक पोस्ट!
  • IPL 2022 : “बटलर भावानं ८०० रन्स मारले, मी ओपनर असतो तर १६०० मारले असते”, चहलचा VIDEO व्हायरल!

ताज्या बातम्या

icc odi rankings pakistan batsman imam ul haq replaces virat kohli in odi ranking slip to 3rd place babar azam on top spot पाकिस्तान चा माजी कर्णधार जावेद मियांदाद चं मोठं वक्तव्य
cricket

ICC ODI rankings: ‘या’ पाकिस्तानी फलंदाजाने विराटला दिला मोठा झटका, वाचा!

ind vs sa t20 sunil gavaskar advice to pant needs to sit down and introspect your batting issue पाकिस्तान चा माजी कर्णधार जावेद मियांदाद चं मोठं वक्तव्य
cricket

IND vs SA : ऋषभ पंतला खराब फलंदाजीमुळे गावसकर यांनी दिला सल्ला; म्हणाले…!

venkatesh prasad gives perfect reply to pakistan user on aamir sohail picture पाकिस्तान चा माजी कर्णधार जावेद मियांदाद चं मोठं वक्तव्य
cricket

पाकिस्तानी नेटकऱ्याचा डाव फसला, भारताच्या माजी खेळाडूने केली बोलती बंद; काय आहे नेमकं प्रकरण?

pak vs wi nicholas pooran bowled an over for the first time and took 4 wickets video पाकिस्तान चा माजी कर्णधार जावेद मियांदाद चं मोठं वक्तव्य
cricket

PAK vs WI : आपली बॅटिंग भारी अन् बॉलिंग लय भारी..! ४ विकेट्स घेत निकोलस पूरननं उडवली पाकिस्तानची भंबेरी

महत्वाच्या बातम्या

Jug Jug Jio failed on Monday with box office collections dropping by 70 per cent पाकिस्तान चा माजी कर्णधार जावेद मियांदाद चं मोठं वक्तव्य
Entertainment

Jug Jug Jeeyo : ‘जुग जुग जिओ’ ठरला सोमवारी अपयशी, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ७० टक्क्यांची घसरण

Ambadas Danves serious allegations about Uddhav Thackerays Aurangabad meeting said पाकिस्तान चा माजी कर्णधार जावेद मियांदाद चं मोठं वक्तव्य
Editor Choice

Ambadas Danve : उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद सभेबाबत अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, म्हणाले…

Maharashtra Politcal Crisis Devendra Fadnavis and Eknath Shinde to meet in Delhi today पाकिस्तान चा माजी कर्णधार जावेद मियांदाद चं मोठं वक्तव्य
Editor Choice

Maharashtra Politcal Crisis : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची आज दिल्लीत भेट होणार?

SL vs AUS Sri Lanka Cricket to dedicate Galle Test in memory of Shane Warne पाकिस्तान चा माजी कर्णधार जावेद मियांदाद चं मोठं वक्तव्य
cricket

SL vs AUS : ऐतिहासिक मैदानावर श्रीलंका क्रिकेट बोर्ड करणार शेन वॉर्नचा सन्मान!

Funny tweet by Durex company on Alia Bhatts pregnancy पाकिस्तान चा माजी कर्णधार जावेद मियांदाद चं मोठं वक्तव्य
Entertainment

Alia Bhatt Pregnant : ड्युरेक्स कंपनीने आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीवर केले मजेशीर ट्विट

Most Popular

veteranoriyafilmactorraimohanparidapassesaway पाकिस्तान चा माजी कर्णधार जावेद मियांदाद चं मोठं वक्तव्य
Entertainment

Raimohan Parida : ओडिया चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते रायमोहन परिदा यांचे निधन

Virat Kohli unhappy with umpires decision to be given out in practice match watch video पाकिस्तान चा माजी कर्णधार जावेद मियांदाद चं मोठं वक्तव्य
cricket

VIDEO : सराव सामन्यात विराट कोहली पंचांवर नाराज; जाणून घ्या नेमकं घडलं काय!

Not rebellion Shiv Senas fight for selfrespect Deepak Kesarkars tweet in the discussion पाकिस्तान चा माजी कर्णधार जावेद मियांदाद चं मोठं वक्तव्य
Editor Choice

Deepak Kesarkar : “हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी… बंड नव्हे, शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा”; दीपक केसरकरांचं ट्विट चर्चेत

Aditya Thackerays reaction to Sanjay Rauts ED notice पाकिस्तान चा माजी कर्णधार जावेद मियांदाद चं मोठं वक्तव्य
Editor Choice

Aditya Thackeray : बंडखोरांना परत विधानभवनाची पायरी चढू देणार नाही; आदित्य ठाकरेंचा गंभीर इशारा

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Go to mobile version