Jasprit Bumrah- बुमराहची T20 मध्ये दुसऱ्या स्थानी झेप

भारताचा युवा गोलंदाज जसप्रित बुमराहने T20 गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहे. आयसीसीने नुकतेच T20 क्रिकेटची जागतिक क्रमवारी जाहीर केली. यामध्ये गोलंदाजांच्या यादीत पाकिस्तान संघातील अष्टपैलू खेळाडू इमाद वासिम 780 गुणांसह पहिल्या स्थानी आहे तर 784 गुणांसह बुमराहने दुसरे स्थान मिळवले. बुमराहनंतर या यादीत आफ्रिकेच्या इम्रान ताहिर (744), रशिद खान अफगाणिस्तान (717) आणि वेस्ट इंडिजच्या सॅम्युअल बद्री (717) या खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

icc ranking 2017
icc t20 ranking 2017
You might also like
Comments
Loading...