जनता दल एमआयएम सोबत आघाडी करणार ?

बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एच. डी. देवेगौडा यांचा जनता दल (एस) असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाशी आघाडी होणार असल्याची चर्चा वर्तविण्यात येत आहे. मात्र अद्याप जनता दल(एस) ने कोणतेही संकेत स्पष्ट करण्यात आले नाही.

एमआयएमनं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार जनता दल कडून कोणतेही संकेत मिळाले नसून जर आघाडी झाली तर एमआयएमनं ४० उमेदवार मैदानात उतरविणार आहे. जनता दल (एस) पक्ष एमआयएमनं सोबत आघाडी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.