जम्मू काश्मीर : राजकीय नाट्यानंतर पाकिस्तान बरोबर मर्यादीत युद्धाची तयारी ?

सह्याद्री वृत्त सेवा / भा.वृ.सं.- जम्मू काश्मिरमध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून पाकिस्तानकडून होणा-या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी केंद्र सरकार पाकिस्तान बरोबर मर्यादीत युद्ध किंवा सर्जीकल स्ट्राईकसारखा प्रयोग करण्याची शक्यता आहे. राज्यात होत असलेल्या राजकीय घडामोडींचा विचार करता, तेथे राष्ट्रपती शासन लागू करण्यात येईल, हे … Continue reading जम्मू काश्मीर : राजकीय नाट्यानंतर पाकिस्तान बरोबर मर्यादीत युद्धाची तयारी ?