नवीन वर्षाचे केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला दिले अनोखे गिफ्ट

new year celebration

टीम महाराष्ट्र देशा- 2019ला अलविदा करत 2020 वर्षाचं जल्लोषात स्वागत काल करण्यात येत आहे. नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गेट वे ऑफ इंडियाचा परिसर नेत्रदीपक रोषणाईनं उजळला होता. नव वर्षाचं फटाक्यांच्या आतषबाजीनं स्वागत केली जात असताना नविन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने देखील जनता करताना पहायला मिळत आहे.

गुगलने नवीन वर्षाच्या पहिला दिवसाचे स्वागत एक खास डुडल साकारून केले आहे. गुगलने वर्ष २०२० च्या पहिल्या दिवशीआधी बेडुकाची थीम्ड न्यू इयर असे खास डुडल साकारले आहे. गुगलच्या या खास डुडलमध्ये बेडुक एका इमारतीवर शांत बसलेले दिसत आहे

Loading...

२०१९ या वर्षातील कडू-गोड आठवणींना उजाळा देत प्रत्येकजण सरत्या वर्षाकडे मोठ्या अपेक्षेने आणि नव्या उत्साहाने पाहत आहे. पुढील वर्ष २०२० असा एकदम क्रिकेटसारखा आकडा घेऊन येत असल्याने त्यावर आधारित मीम्सनादेखील उधाण आले होते. व्हॉट्सअॅपवर तर पूर्वसंध्येपासूनच मेसेजना उधाण आले होते.

तर तिकडे तब्बल पाच महिन्याच्या कालावधीनंतर जम्मू काश्मीरमधील सरकारी रूग्णालयांमध्ये ब्रॉडबँड सेवा तर सर्व मोबाईलवर एसएमएस सुविधा सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून जम्मू काश्मीरमध्ये एसएमएस सुविधा सुरू करण्यात आली. ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात लँडलाइन, इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
एकनाथ खड्सेंचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास ; फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?
'तृप्ती देसाईंवर अश्लील टीका इंदुरीकरांच्या सूचनेनुसारच' ; तासगावात तक्रार