जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या सर्व ९ मंत्र्यांचे राजीनामे

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या सर्व ९ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारत भाजपच्या नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याच उघड झाल आहे.

भाजपच्या सर्व मंत्र्यांनी जम्मू-काश्मीरचे भाजप प्रदेश अध्यक्ष सत शर्मा यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत.

Loading...

विधानसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीने सर्वाधिक २८ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने तिथे २५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर काँग्रेसला तिथं फक्त १२ जागांवर विजय मिळवता आला होता.

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पीडीपी आणि भाजप युतीचं सरकार आहे. मेहबुबा मुफ्ती या तेथील मुख्यमंत्री आहेत. मेहबुबा मुफ्ती या माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या आहेत. तसंच त्या जम्मू-काश्मीर पीपल डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षही आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ