श्रेय सिंघलच ‘जहा तूम हो’ हे गाणं तरूणाईमध्ये लोकप्रिय

श्रेय सिंघल या गायकाच्या गाण्यांची लोकप्रिय तरूणाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या तरूण आणि हॅन्डसम गायकाची अनेक गाणी सध्या यूट्यूबवर गाजत आहेत. यातील एक जहा तूम हो’ हे गाणं सध्या जास्त चर्चेत आहे. या गाण्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पसंत केला जातोय. याआधीही श्रेयची सर्वच गाणी हिट ठरली आहे.