‘ऊंची है बिल्डिंग’ जुड़वा 2 मधील नवीन गाणं रिलीज

या गाण्यात वरुण, जैकलीन आणि  तापसी हे आहेत. या गाण्यात वरून धवन सलमान खान ची कॉपी करताना दिसतोय.

29 सप्टेंबर ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Comments
Loading...