मला फक्त १५ मिनिटं द्या ; पंतप्रधान भाषणाला उभा देखील राहणार नाहीत – राहुल गांधी

नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : “मला संसदेत भाषण करण्यासाठी फक्त 15 मिनिटं मिळाली तर पंतप्रधान मोदींना माझ्यासमोर उभंही राहता येणार नाही,” अस खुलं आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल आहे.

Loading...

राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान संसदेत उभं राहण्यास घाबरतात. आम्हाला संसदेत 15 मिनिटं भाषण देण्यासाठी मिळाली तर पंतप्रधान मोदी उभंही राहणार नाहीत. मग ते राफेलचं प्रकरण असो वा नीरव मोदीचं…पीएम उभंही राहणार नाहीत.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...