मुंबई : भाजपाचे आमदार व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी काल आई तुळजाभवानीचे सहकुटूंब दर्शन घेतले यावेळी आ. राणे यांनी महा विकास आघाडीसह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर घाणाघाती टीका केली आहे.
म्हणाले, महा विकास आघाडीचा बॉस दाऊद इब्राहीम असुन नवाब मलीकांचा राजीनामा घेतल्यास उत्तर द्यावे लागेल म्हणुन राजीनामा घेतला जात नाही असे म्हणाले.
पाहा काय म्हणाले नितेश राणे –
यासह एमआयएमने मविआला दिलेल्या ऑफरवर नितेश राणेंची मिडीयाने प्रतिक्रिया घेतली असता, राणे म्हणाले, AIMIM ने लग्नाचा प्रस्ताव या तिघांना द्यावा त्यांनी ते लग्न करावं, हनिमून करावा हा त्याच्यातील आपापसातला प्रश्न आहे. “त्यांच्या घरामध्ये कोण कोणासोबत झोपत तो आमचा प्रश्न नाहीये”. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सरळ स्पष्ट आहोत ते येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष स्वताच्या ताकदीवर पक्ष आणतंय एवढ सरळ स्पष्ट आहे. असे प्रतिक्रिया नितेश राणेंनी मीडियाशी बोलताना दिली.
महत्वाच्या बातम्या –