Itel 4g Smartphone- आयटेलचा 4G स्मार्टफोन लाँच

आयटेल (Itel) या मोबाईल कंपनीने Wish A21 हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत केवळ 5390 रुपये असून याचा बॅटरी बॅकअप 182 तासांचा असेल. 5,390 रुपये पर्यन्त हा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करू शकाल.
Wish A21 चे फिचर
 अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो OS, 4.5 इंच डिस्प्ले
 1GB RAM व 8GB स्टोरेस. 1.3 GHz चा क्वॉडकोर प्रोसेसर
 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा तर 2 मेगापिक्लेलचा फ्रंट कॅमेरा
 ड्युअल व्हॉट्सअॅप, ड्युअल इंस्टाग्राम आणि ड्युअल फेसबूक सुरु करण्याची सुविधा
 2000 mAh ची बॅटरी
 या फोनसोबत युझर्सला चार्जर, हेडफोन, 3 लेयर स्क्रिन फिल्म, डेटा केबल आणि बॅक कव्हर मिळणार आहे.