अतिरेकी रोहिंग्या मुस्लिम समुहास मदतीची मागणी करणे चुकीचे:अमर साबळे

पुणे : बौद्ध धर्मीय म्यानमार देशामध्ये स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ‘रोहिंग्या सॉलिडॅरिटी ऑर्गनायजेशन’ ह्या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून दहशतवाद आणि बौद्धांच्या कत्तली केल्याने म्यानमार सरकार आणि योद्धा बौद्ध भिक्खू विराथू यांनी आक्रमक कारवाई करताच रोहिंग्या मुसलमान समूहास देशातून परागंदा होण्याची वेळ आली. अशा अतिरेकी रोहिंग्या मुसलमान समुहास भारत देशाने मदत करावी, अशी मागणी करणे … Continue reading अतिरेकी रोहिंग्या मुस्लिम समुहास मदतीची मागणी करणे चुकीचे:अमर साबळे