Sunday - 26th June 2022 - 2:00 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

“आज तोफ धडाडणार म्हणतायत, लवंगी वाजली तरी पुरे” ; मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका

by Rupali kadam
Wednesday - 8th June 2022 - 9:23 AM
It is said that the cannon will be fired today even if the clove is blown MNS criticizes CM आज तोफ धडाडणार म्हणतायतलवंगी वाजली तरी पुरे संदीप देशपांडे

PC - FACEBOOK

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

औरंगाबाद : उद्धव ठाकरेंच्या सभेची शिवसैनिकांकडून गेली कित्येक महिन्यापासून जोरदार तयारी सुरु आहे. आता तो दिवस आला आहे. आज औरंगाबाद शहरात 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे सभेपूर्वीच आणखी एक टीझर जारी करण्यात आला आहे. तसेच आज संभाजीनगरमध्ये तोफ धडाडणार असे शिवसेनेने म्हंटले आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवरून टीका केली आहे.

राज ठाकरेंची औरंगाबाद येथील सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर १ मे रोजी पार पडली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा देखील आज ८ जून रोजी याच मैदानावर होणार आहे. या सभेपूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ट्विटद्वारे संदीप देशपांडे म्हणाले, “तत्वा साठी सत्तेवर लाथ मारणारे मा.बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागेसाठी एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे. असो आज संभाजी नगर मध्ये तोफ धडाडणार अस म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे”.

तत्वा साठी सत्तेवर लाथ मारणारे मा.बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागे साठी एम आय एम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे. असो आज संभाजी नगर मध्ये तोफ धडाडणार अस म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे.

— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 8, 2022

राज्यसभा निवडणूक जवळ आल्या आहेत. सहाव्या जागेसाठी आवश्यक असलेल्या मते जुळविण्यासाठी शिवसेना आणि भाजपची कसरत पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेनेकडून असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचीही मदत घेतली जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या मुद्द्यावरूनच संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या –

  • “…सिंहगर्जना घुमणार खरे हिंदुत्व काय?” ; उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी आणखी एक टीझर जारी
  • वडिलांना भीती होती की मुलगा वाईट व्यसनाच्या आहारी जाईल; मग उमरान म्हणाला, “मला व्यसन…”
  • Ranaji Trophy 2022 QF : सरफराज खानच्या शतकाबाबत सूर्यकुमार यादवने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…!
  • मुंबईचा ‘स्टार’ क्रिकेटर पृथ्वी शॉचं ब्रेकअप..! वाचा नक्की झालं काय
  • SL vs AUS 2022 : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! श्रीलंकेतील टी-२० मालिकेतून ‘हा’ प्रमुख खेळाडू बाहेर

ताज्या बातम्या

kiranmanegaveabluntanswertothepersonadvisingnottopostracistsaying आज तोफ धडाडणार म्हणतायतलवंगी वाजली तरी पुरे संदीप देशपांडे
Entertainment

Kiran Mane : जातीयवादी पोस्ट करू नका असा सल्ला देणाऱ्याला किरण मानेंच सडेतोड उत्तर, म्हणाले…

Deepali Syed criticizes Navneet Rana आज तोफ धडाडणार म्हणतायतलवंगी वाजली तरी पुरे संदीप देशपांडे
Maharashtra

Deepali Sayed : “बाई थोडी कळ काढा ही शिवसेनेची…”, दिपाली सय्यद यांचा नवनीत राणांवर निशाणा

Aditya Thackeray आज तोफ धडाडणार म्हणतायतलवंगी वाजली तरी पुरे संदीप देशपांडे
Maharashtra

Aditya Thackeray : “विधानसभेचा रस्ता वरळी आणि भायखळ्यातून जातो…”, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना इशारा

atul bhatkhalkar आज तोफ धडाडणार म्हणतायतलवंगी वाजली तरी पुरे संदीप देशपांडे
Maharashtra

Atul Bhatkhalkar : “बापाच्या नावावर मत मागण्याचे दिवस…”, अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

महत्वाच्या बातम्या

IND vs IRE I do not play cricket to show anyone says captain Hardik Pandya मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
cricket

IND vs IRE : ‘‘मला कोणालाही काहीही दाखवण्याची गरज नाही..”, कॅप्टन हार्दिक पंड्याचं विधान चर्चेत!

kiranmanegaveabluntanswertothepersonadvisingnottopostracistsaying मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
Entertainment

Kiran Mane : जातीयवादी पोस्ट करू नका असा सल्ला देणाऱ्याला किरण मानेंच सडेतोड उत्तर, म्हणाले…

If you have the courage Sanjay Rauts open challenge to rebel MLAs मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
Editor Choice

Sanjay Raut : “तुमच्यात हिंमत असेल तर…” ; संजय राऊतांचं बंडखोर आमदारांना खुलं आव्हान

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206eknathShinde5jpg मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
Maharashtra

Eknath Shinde : एकनाथ शिंदे दारूच्या नशेत? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय ?

Breaking News eknath Shinde group gets security from Center CRPF deployed outside rebel MLA houses मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
Editor Choice

Breaking News : शिंदे गटाला केंद्राकडून सुरक्षा, बंडखोर आमदारांच्या घराबाहेर CRPF तैनात

Most Popular

Sanjay Raut targets Devendra Fadnavis मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
Maharashtra

Sanjay Raut : “सर्व घडामोडींचे सूत्रधार फडणवीस असतील तर…”, संजय राऊतांचा इशारा

Famous rapper Raftar Singh will get a divorce मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
Entertainment

Raftaar Singh : प्रसिद्ध रॅपर रफ्तार सिंग घेणार घटस्फोट

We are Balasahebs real Shiv Sena Eknath Shinde मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
Editor Choice

Eknath Shinde vs Arvind Sawant : धमक्यांना भीक घालत नाही, आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना – एकनाथ शिंदे

Mr Fadnavis does not run the state by conspiracy Sanjay Raut Fadnavis मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही पाटील
Editor Choice

“मिस्टर फडणवीस कट-कारस्थानं करून राज्य चालत नाही” ; संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावलं

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA