मुंबई : विधानपरिषदेच्या विजयानंतरभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी सवांद साधलाय. शिवसेनेचे आमदार गुजरात मध्ये आहेत या संदर्भात देखील यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपले मित्र आपल्याकडे आल्यावर आपण त्यांची व्यवस्था करतोच की तसच मैत्रीच्या नात्याने ही व्यवस्था केली असल्याच स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल. एकनाथ शिंदेंच्या नाराजीबद्दल चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. माणसाला पैसा आणि पदापेक्षा सन्मान मोठा असतो असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या बातम्या :