…अयोध्येचा मुद्दा २४ तासांच्या आत निकाली काढू – योगी आदित्यनाथ

YOGI_Adityanath

टीम महाराष्ट्र देशा – न्यायालयाने परवानगी दिल्यास अयोध्या मुद्दा २४ तासांच्या आत निकाली काढू, अशी वादग्रस्त प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.

येत्या २९ जानेवारीपासून रामजन्मभूमी खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाचे पाचसदस्यीय घटनापीठ सुनावणी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अयोध्येसाठी पुढील आठवडा महत्त्वाचा मानला जात आहे.

Loading...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की,न्यायालयाने परवानगी दिल्यास अयोध्या मुद्दा २४ तासांच्या आत सोडवू,असे सांगत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी वाद ओढवून घेतला. आदित्यनाथ एका खासगी वाहिनीशी बोलताना म्हणाले, राम मंदिर बांधकामाला होत असलेल्या विलंबाबाबत लोकांचा संयम सुटत चालला आहे.

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला राम मंदिर बांधण्याच्या मुद्द्यावर विश्व हिंदू पुरस्कृत धर्म संसदेची बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. धर्मसंसदेला भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा