fbpx

1 एप्रिलला ISRO लौंच करणार PSLV-C45

टीम महाराष्ट्र देशा : उद्या 1 एप्रिलला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) सतीश धवन स्पेस सेंटरमधून Polar Satellite Launch Vehicle-C45 (PSLV-C45) लौंच करणार आहे. श्रीहरिकोटा मध्ये उद्या 1 एप्रिलला सकाळी 9 .30 वाजता सतीश धवन स्पेस सेंटरवरून लौंच होण्यासाठी सज्ज झाले आहे. याबाबतचा खुलासा ISRO ने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वरून केला आहे .

2 Comments

Click here to post a comment