तिहेरी तलाकविरोधात रान पेटवणाऱ्या इशरत जहाँचा भाजपमध्ये प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा- तिहेरी तलाकविरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढणारी याचिकाकर्ता इशरत जहाँने शनिवारी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, आपल्याला अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. तसेच तिहेरी तलाकसाठी कायदा केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचेही तिने आभार मानले. पश्चिम बंगालच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लॉकेट चॅटर्जी यांनी इशरत जहाँ यांना मिठाई भरवून त्यांचं पक्षात … Continue reading तिहेरी तलाकविरोधात रान पेटवणाऱ्या इशरत जहाँचा भाजपमध्ये प्रवेश