तिहेरी तलाकविरोधात रान पेटवणाऱ्या इशरत जहाँचा भाजपमध्ये प्रवेश

इशरत जहाँ

टीम महाराष्ट्र देशा- तिहेरी तलाकविरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढणारी याचिकाकर्ता इशरत जहाँने शनिवारी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, आपल्याला अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. तसेच तिहेरी तलाकसाठी कायदा केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचेही तिने आभार मानले. पश्चिम बंगालच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लॉकेट चॅटर्जी यांनी इशरत जहाँ यांना मिठाई भरवून त्यांचं पक्षात स्वागत केलं.

पश्चिम बंगालमधील हावडाच्या वॉर्ड क्रमांक 17 मधील भाजप कार्यालयातील महिला मोर्चाच्या नेत्यांच्या उपस्थितीत तिने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा दुर्गावती सिंह यांनी तिचं पक्षात स्वागत केलं.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
झोपड्यांना हात लावाल तर याद राखा - केंद्रियमंत्री रामदास आठवले यांचा सरकारला इशारा
भाजप नेत्यानेच उपस्थित केला सवाल, उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय?