अस पहा कर्जमाफीचा फॉर्म भरलेल्या यादीत तुमचे नाव आहे का? 

राज्य सरकारकडून कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.  त्यामुळे आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही तासच उरले आहेत. मात्र तुम्ही या आधीच ऑनलाईन अर्ज भरला असेल, मात्र तुमच नाव सरकारच्या कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्यांच्या यादीत आल कि नाही हे पहायचं असल्यास त्यासाठी राज्य सरकारकडून कर्जमाफीच्या वेबसाइटवरच हि सुविधा उपलब्द करून देण्यात आली आहे. यासाठी www.csmssy.in या वेबसाईटवर क्लिक करा.

maharashtra farmers karjmafi website

१. प्रथम तुम्हाला होमपेज दिसेल. या पेजवर उजव्या बाजूला ‘अर्जदारांची यादी’ हा पर्याय आहे त्यावर क्लिक करा.

२. तुमचा जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा आणि सर्च ( search) वर क्लिक करा.

३. पुढे तुमच्या गावातील कर्जमाफीसाठी अर्जदारांची यादी दिसले. या यादीत तुमचे नाव नसल्यास पुन्हा एकदा फॉर्म भरावा लागेल.

You might also like
Comments
Loading...