राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणी स्वातंत्र्यसैनिक आहे का? केजारीवालांचा खोचक प्रश्न

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणी स्वातंत्र्यसैनिक आहे का? ज्याचे चित्र आम्ही विधानसभेत लावू शकू? असे खोचक प्रश्न विचारत अरविंद केजरीवाल यांनी आरएसएस व भाजपवर टीका केली. विधानसभेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ७० चित्रणाचे अनावरण करण्यात आले होते. त्या चित्रांमध्ये टिपू सुलतानचे चित्र असल्याने भाजपने त्यावर आक्षेप घेतला होता. दिल्ली विधानसभेत लावण्यात आलेल्या या चित्रांमध्ये … Continue reading राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणी स्वातंत्र्यसैनिक आहे का? केजारीवालांचा खोचक प्रश्न