अमरावती : आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी भाजपचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याची टीका केली. यादरम्यान यशोमती ठाकूर यांनी इतर अनेक मुद्दे मांडले. अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर देखील त्यांनी गंभीर आरोप केले.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<