नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगत आहे. आज ही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर टीका केली आहे.
महाविकास आघाडी मध्ये एक तरी व्यक्ती समाधानी आहे का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच सरकारमधील नाराज मंत्री आणि खासदारांच्या नावांची यादीच त्यांनी सांगितली आहे.
महत्वाच्या बातम्या –