Friday - 20th May 2022 - 7:54 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले; तिघांचा मृत्यू

by
Friday - 5th October 2018 - 4:54 PM
पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले तिघांचा मृत्यू
FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

पुणे – पुण्यातील जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकातील एक मोठे होर्डिंग दुपारी दीडच्या सुमारास कोसळले असून यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. या घटनेत रस्त्यावरील वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

होर्डिंग कटिंगचे काम सुरू असताना दुपारी 1 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास होर्डिंग तुटून खाली पडले. या होर्डिंगखाली सात जण सापडले. या मृतांमध्ये एक रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराचा समावेश आहे. हे होर्डिंग रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे असल्याची माहिती समोर येत आहे.

रेल्वेच्या जागेतील होर्डिंग कापण्याचे काम रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सुरू असताना ही दुर्घटना झाली असून या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले तिघांचा मृत्यू
Editor Choice

अजित पवार झाले भगवाधारी, गृहमंत्रीही उपस्थित

Secondary treatment of Shiv Sena by NCP Allegations of Nana Bhangire पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले तिघांचा मृत्यू
News

“शिवसेनेला राष्ट्रवादीकडून दुय्यम वागणूक” ; नाना भानगिरेंचा आरोप

Ajit pawar increase your homework recognize Bamani Kawa appeals Suresh Khopade पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले तिघांचा मृत्यू
Editor Choice

“अजितदादा तुमचा होमवर्क वाढवा, बामणी कावा ओळखा” ; माजी पोलीस अधिकाऱ्याची खोचक पोस्ट

Anjali Damania on Supriya Sule पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले तिघांचा मृत्यू
Maharashtra

“मला वाटलं एक स्त्री म्हणुन सुप्रिया ताई ‘त्या’ वक्तव्याचा निषेध करतील, पण…”, अंजली दमानिया यांचा टोला

महत्वाच्या बातम्या

पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले तिघांचा मृत्यू
Editor Choice

“विद्यार्थी सारखा नापास होत असेल तर…” ; प्रीतम मुंडेंची राज्य सरकारवर टीका

Lets achieve double speed MNS warning to the state government पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले तिघांचा मृत्यू
News

दुप्पट वेगाने उसळी घेऊ, लावा ताकद! राज्य सरकारला ‘मनसे’ इशारा

ENG vs NZ new zealand players tests corona positive पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले तिघांचा मृत्यू
Editor Choice

ENG vs NZ : कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघात कोरोनाचा प्रवेश; ‘या’ दोन क्रिकेटपटूंना लागण!

पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले तिघांचा मृत्यू
Editor Choice

लेह-लडाखमध्ये संजय राऊतांशी काय बोलणं झालं? नवनीत राणा म्हणाल्या…

पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले तिघांचा मृत्यू
Entertainment

बॉबी देओल कडून ‘या’ अभिनेत्रीला एका रात्रीची ऑफर? तिने दिले ‘हे’ उत्तर…  

Most Popular

VVS Laxman made a huge mistake in the tweet paying tribute to Andrew Symonds later apologized पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले तिघांचा मृत्यू
Editor Choice

Andrew Symonds Death : सायमंड्सला श्रद्धांजली देताना लक्ष्मणनं केली ‘मोठी’ चूक, नंतर मागितली माफी!

IPL 2022 RR vs CSK Toss and Playing 11 report पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले तिघांचा मृत्यू
Editor Choice

IPL 2022 RR vs CSK : मुंबईत महेंद्रसिंह धोनीनं जिंकला टॉस; ‘धाकड’ खेळाडूचं राजस्थान संघात कमबॅक!

IPL 2022 srh star batsman rahul tripathi to appear in team indiaravi shastri पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले तिघांचा मृत्यू
IPL 2022

IPL 2022 : “तो एक प्रभावी खेळाडू…”, हैदराबादच्या स्टार फलंदाजाबाबत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे वक्तव्य; वाचा!

vvs laxman set to team india coach for t20 series vs south africa and tour of ireland पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले तिघांचा मृत्यू
Editor Choice

काय सांगता..! द्रविड असताना टीम इंडियाला मिळणार ‘नवा’ कोच; ‘या’ दिग्गजाकडे देणार जबाबदारी!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA