वीरप्पनचा कर्दनकाळ ठरलेल्या ‘या’ धडाकेबाज अधिकाऱ्यावर आता मोठी जबाबदारी

टीम महाराष्ट्र देशा– कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनची तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत होती. मात्र त्याची नुसती दहशत नव्हे तर विरप्पनला कंठस्नान आयपीएस अधिकारी के. विजय कुमार यांनी घातले होते. आता याच  के. विजय कुमार यांच्यावर केंद्राने मोठी जबाबदारी सोपविली आहे.

निवृत्त आयपीएस अधिकारी के. विजय कुमार यांची गृहमंत्रालयात वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस के विजय कुमार यांनी चंदन तस्कर वीरप्पनचा खात्मा केला होता. वीरप्पनचा खात्म केल्यापासून विजय कुमार चर्चेत आले होते. सध्या गृहमंत्रलयाने त्यांच्यावर नवीन केंद्रशासित  प्रदेश जम्मु-काश्मीरच्या सुरक्षेसंबंधी सल्ला देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Loading...

विजय कुमार यांनी यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचे सल्लागर म्हणून काम केले आहे. एक अधिकारी म्हणून त्यांनी यशस्वीरित्या स्पेशल टास्क फोर्सचे नेतृत्व केले आहे. वीरप्पनचा खात्मा करत विजय कुमार यांनी विशेष कामगिरी केली होती.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर