Thursday - 30th June 2022 - 6:41 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

IPL 2022 : डिव्हिलियर्स आणि गेलचा सन्मान..! संघासाठी दिलेल्या भरीव योगदानाची RCBनं घेतली दखल; वाचा!

by Akshay Naikdhure
Tuesday - 17th May 2022 - 1:36 PM
IPL Chris Gayle AB de Villiers inducted into RCBs hall of fame IPL 2022 डिव्हिलियर्स आणि गेलचा सन्मान संघासाठी दिलेल्या भरीव योगदानाची RCBनं घेतली दखल वाचा

IPL 2022 : डिव्हिलियर्स आणि गेलचा सन्मान..! संघासाठी दिलेल्या भरीव योगदानाची RCBनं घेतली दखल; वाचा!

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने हॉल ऑफ फेमची सुरुवात केली आहे. यात संघाने प्रमुख दोन खेळाडू एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांना समाविष्ट केले आहे. डिव्हिलियर्स आणि गेल अनेक हंगामात आरसीबीच्या संघाचा भाग होते आणि त्यांनी संघासाठी जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळेच या दोन्ही खेळाडूंना पहिल्यांदाच आरसीबीच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले आहे.

ADVERTISEMENT

आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने डिव्हिलियर्स आणि गेलचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला. आरसीबीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाल्यानंतर डिव्हिलियर्स भावूक झाला. तो म्हणाला, “सर्व खेळाडू येथे आहेत, माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी खूप भावूक झालो आहे. मी बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहे, हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. तुम्हाला टीव्हीवर पाहून मी, मी खूप उत्साही आहे. मला वाटते की हा हंगाम तुमच्यासाठी खूप खास असणार आहे.”

Introducing the #RCB Hall of Fame: Match winners, Legends, Superstars, Heroes – you can go on and on about @ABdeVilliers17 and @henrygayle, two individuals who are responsible for taking IPL to where it is today. #PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #ನಮ್ಮRCB #RCBHallOfFame pic.twitter.com/r7VUkxqEzP

— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 17, 2022

डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, “माझ्याबद्दल अशा अद्भुत शब्दांसाठी विराट कोहलीचे धन्यवाद. मी फ्रेंचायझीच्या प्रत्येक सदस्याचे आभार मानतो ज्यांनी हा सेटअप केला. हे माझ्यासाठी खूप खास आहे. आम्ही एक संघ म्हणून खूप छान वेळ घालवला. आम्ही अजूनही या कुटुंबाचा भाग आहोत.” एबी डिव्हिलियर्सने मागील वर्षी यूएईमध्ये आरसीबीसाठी शेवटचा आयपीएल खेळला होता. त्याने ११ हंगामात संघासाठी १५६ सामने खेळले आणि या काळात त्याने ४४९१ धावा केल्या. त्याने संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022 : फक्त दोन सामने शिल्लक असताना मुंबई इंडिन्समध्ये सामील झाला ‘नवा’ खेळाडू!

“फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचं मारहाण करणाऱ्यांना पाठबळ”; रोहित पवारांचा हल्लाबोल

‘औरंगाबाद’चं ‘संभाजीनगर’ होणार का? पहा राजेश टोपे काय म्हणाले…

IPL 2022 : विषय गरम..! Net Run Rate म्हणजे काय रे भाऊ आणि तो कसा मोजला जातो? नक्की वाचा!

IPL 2022 : “उमरान मलिककडे वेगवान…”,सौरव गांगुलीने दिले संकेत; वाचा काय म्हणाले!

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

ताज्या बातम्या

Mumbai Indians organise threeweek UK exposure trip for uncapped players IPL 2022 डिव्हिलियर्स आणि गेलचा सन्मान संघासाठी दिलेल्या भरीव योगदानाची RCBनं घेतली दखल वाचा
cricket

मुंबई इंडियन्स लागली कामाला..! पुढच्या IPL साठी आखला ‘असा’ प्लॅन; नक्की वाचा!

Shahid Afridi made a big statement about the growing market of IPL IPL 2022 डिव्हिलियर्स आणि गेलचा सन्मान संघासाठी दिलेल्या भरीव योगदानाची RCBनं घेतली दखल वाचा
cricket

IPLच्या मार्केटबाबत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, “हे सर्व…”

funny memes made on IPL Media Rights auction IPL 2022 डिव्हिलियर्स आणि गेलचा सन्मान संघासाठी दिलेल्या भरीव योगदानाची RCBनं घेतली दखल वाचा
cricket

IPL Media Rights : “बहुत गलत हुआ रे देवा..”, नेटकऱ्यांचे भन्नाट मीम्स व्हायरल; एकदा पाहाच!

ipl media rights ipl becomes 2nd most expensive and costliest sports league in the world after nfl IPL 2022 डिव्हिलियर्स आणि गेलचा सन्मान संघासाठी दिलेल्या भरीव योगदानाची RCBनं घेतली दखल वाचा
cricket

IPL Media Rights : आयपीएल बनली जगातील दुसऱ्या नंबरची सर्वात महागडी स्पर्धा; वाचा सविस्तर…!

महत्वाच्या बातम्या

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206chitrawagh7jpg IPL 2022 डिव्हिलियर्स आणि गेलचा सन्मान संघासाठी दिलेल्या भरीव योगदानाची RCBनं घेतली दखल वाचा
Editor Choice

Devendra Fadanvis : देवेंद्रजीं ना हिणवणाऱ्यांनो त्याच देवेंद्रजींनी अख्खं राज्य सरकार घरी बसवलंय ! – चित्रा वाघ

asia cup 2022 kl rahul unlikely to be a part of the india squad says new report IPL 2022 डिव्हिलियर्स आणि गेलचा सन्मान संघासाठी दिलेल्या भरीव योगदानाची RCBनं घेतली दखल वाचा
cricket

भारतीय संघाच्या अडचणीत होणार वाढ, आशिया कप २०२२ मधून ‘हा’ खेळाडू पडू शकतो बाहेर; वाचा!

Eknath Shinde to be CM Devendra Fadnaviss master stroke or guerrilla warfare IPL 2022 डिव्हिलियर्स आणि गेलचा सन्मान संघासाठी दिलेल्या भरीव योगदानाची RCBनं घेतली दखल वाचा
Editor Choice

Devendra Fadnavis Master Stroke : देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक की गनिमी कावा…

IND vs ENG Indian team training session before Edgbaston Test watch video IPL 2022 डिव्हिलियर्स आणि गेलचा सन्मान संघासाठी दिलेल्या भरीव योगदानाची RCBनं घेतली दखल वाचा
cricket

IND vs ENG : महत्त्वाच्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचा जोरदार सराव; VIDEO पाहिला का?

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206pankajamunde1575376466jpg IPL 2022 डिव्हिलियर्स आणि गेलचा सन्मान संघासाठी दिलेल्या भरीव योगदानाची RCBनं घेतली दखल वाचा
Editor Choice

Pankaja Munde : हा निर्णय अनपेक्षित नव्हता, सर्व भाजपा नेत्यांचा निर्णय – पंकजा मुंडे

Most Popular

Virat Kohli unhappy with umpires decision to be given out in practice match watch video IPL 2022 डिव्हिलियर्स आणि गेलचा सन्मान संघासाठी दिलेल्या भरीव योगदानाची RCBनं घेतली दखल वाचा
cricket

VIDEO : सराव सामन्यात विराट कोहली पंचांवर नाराज; जाणून घ्या नेमकं घडलं काय!

Prakash Raj IPL 2022 डिव्हिलियर्स आणि गेलचा सन्मान संघासाठी दिलेल्या भरीव योगदानाची RCBनं घेतली दखल वाचा
Maharashtra

Prakash Raj : “चाणक्य आज लाडू खातील पण तुमचा सच्चापणा…”, प्रकाश राज यांची उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट

Some MLAs went on a trip and they played there Jayant Patils rebellious MLAs tola IPL 2022 डिव्हिलियर्स आणि गेलचा सन्मान संघासाठी दिलेल्या भरीव योगदानाची RCBनं घेतली दखल वाचा
Editor Choice

Jayant Patil : “काही आमदार सहलीला गेले आणि ते तिकडेच रमले” ; जयंत पाटलांचा बंडखोर आमदारांना टोला

Michael Vaughan out of BBC commentary panel IPL 2022 डिव्हिलियर्स आणि गेलचा सन्मान संघासाठी दिलेल्या भरीव योगदानाची RCBनं घेतली दखल वाचा
cricket

इंग्लंडचा दिग्गज कप्तान मायकेल वॉन BBC कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर..! वाचा नक्की झालं काय

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA