वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचे कामे महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे मे महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. तसेच सद्यस्थितीत किंवा येत्या पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने पूर्ववत करण्यासाठी अभियंता व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर उपाय करण्याची सूचना त्यांनी क्षेत्रीय कार्यालयांना केलेली आहेत. सेनापती बापट मार्गावरील प्रकाशभवनमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत ते … Continue reading वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचे कामे महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश