बंदुका लोकांना नाही मारत परंतु सुंदर मुली एका वडिलांना मारतात-अनिल कपूर

एक बाप आपल्या मुलीबाबत खूप प्रोटक्टिव्ह असतो. तो नेहमी तिची काळजी करत असतो . त्याचं नेहमी आपल्या लेकींवर बारीक लक्ष असत  अगदी तो सामान्य माणूस असो किवां सेलेब्रेटी पोटची मुलगी म्हणल  की चिंता तर वाटणारच ना.असच काही अनिल कपूर सोबत घडल आहे.असो,

अनिलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये तो मुलगी सोनम कपूरच्या मोबाइलमध्ये डोकावताना दिसत आहे. तर सोनम मोबाइलमध्ये काही बघण्यात दंग असल्याचे दिसत आहे.हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा हे दोघे वॉग वूमेन आॅफ द ईयर अवॉर्ड्समध्ये सहभागी झाले होते. हा कार्यक्रम याच विकेण्डला मुंबई येथे पार पडला. यावेळी सोनमला वॉग आणि आयडब्ल्यूसी फॅशन आयकन आॅफ द ईयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले

अनिल कपूर  नेहमीच हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीता असतो की, अखेर त्याच्या मुली काय करीत आहेत.   हा फोटो शेअर करताना अनिलने लिहिले की, ‘ओव्हर प्रोटक्टिव्ह वडील कॅमेयात कैद झाला. हा क्षण खरोखरच खूप महत्त्वाचा आहे.’ पुढे त्याने लिहिले की, ‘बंदुका लोकांना नाही मारत परंतु सुंदर मुली एका वडिलांना मारतात.’ अनिल कपूरने त्याची चुक स्विकारताना लिहिले की, ‘मला असे वाटते की मी दोषी आहे.’ या फोटोला कॉमेण्ट देताना सोनमचा कथित बॉयफ्रेंड आनंद आहूजाने लिहिले की, ‘ह पुर्णत: स्विकार्य आहे

1 Comment

Click here to post a comment
Loading...