इन्स्टाग्रामवर लवकरच पेमेंट प्रणाली

वेब टीम- इन्स्टाग्राम या फोटो शेअरींग अ‍ॅपवर लवकरच ई-कॉमर्सची सुविधा येणारआहे. फिचर सर्व युजर्सला प्रदान करण्यात आले नसून निवडक युजर्सच्या माध्यमातून याला बीटा अवस्थेत देण्यात आले आहे.

क्रेडीट वा डेबीट कार्डची माहिती भरून स्वतंत्र सिक्युरिटी पिन मिळवून आपण या माध्यमातून विविध ई-कॉमर्स संकेतस्थळांवरून खरेदी करणे शक्य होणार आहे. तसेच व्हाट्सअप प्रमाणे याचा उपयोग आपण पैशांची देवाण-घेवाणसाठी करू शकतो.

You might also like
Comments
Loading...