इंदुरीकर महाराज नेमके कोणत्या पक्षाचे?वाचा काय दिलंय महाराजांनी उत्तर

टीम महाराष्ट्र देशा- राज्यभरात आपल्या आगळ्यावेगळ्या कीर्तन शैलीसाठी प्रसिद्ध असणारे किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांशी असणारी त्यांची जवळीक नेहमीच चर्चेचा विषय असतो. बऱ्याचवेळा महाराज राजकीय पक्षात देखील प्रवेश करतात कि काय अशी देखील चर्चा असते. महाराज नेमके कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. मात्र आता या प्रश्नाचं उत्तर दस्तुरखुद्द निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनीच दिलं आहे.

Loading...

किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा 48 वा अभिष्टचिंतन सोहळा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडला.मी गेल्या 20 वर्षांपासून परळी फेस्टिव्हलला असतो. मी गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी परळीला, तर गणपती बसवायच्या दुसऱ्या दिवशी बारामतीला असतो.त्यामुळे कोण्या एका पक्षाचा नव्हे तर मी सगळ्या पक्षांचा निष्ठावान कार्यकर्ता असल्याचं इंदुरीकरांनी म्हटलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ