इंदिरा गांधींनी ‘ लोकशाहीचा गळा ‘ घोटण्याचा प्रयत्न केला होता

jitendra awhad

टीम महाराष्ट्र देशा : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताच्या समृद्ध लोकशाहीचा कधीकाळी गळा घोटण्याचा प्रयत्न केला असल्याच खळबळ जनक वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज बीड येथे आयोजित ‘ संविधान सभेत ‘ केला आहे.

आव्हाड हे आज बीड मध्ये आयोजित संविधान सभेत बोलत होते.यावेळी ते भाजप आणि नरेंद्र मोदी सरकारवर चांगलेच बरसले.पण मात्र टीका करतांना त्यांनी मोदींना सल्ला देतांना चक्क इंदिरा गांधी यांचा संदर्भ देत इंदिरा गांधी यांना लोकशाही विरोधक ठरवले.

Loading...

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर किरीट सोमय्या यांनी म्हटले की ‘ गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड जे बोलले ते अगदी खरं आहे.या त्यांच्या वक्तव्यावर कुणीही हरकत घ्यावी असं मला वाटत नाही.

तर अजून मात्र महाविकास आघाडी तर्फे काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...