IND vs WI- किंग्जस्टन इथं आज भारत आणि वेस्ट इंडीज पाचवा एकदिवसीय सामना

india-vs-west-indies-odis-7

वेस्ट इंडीजमधल्या किंग्जस्टन इथं आज भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाचवा एकदिवसीय क्रिकेट खेळला जाणार आहे. भारत या मालिकेत २-१ नं आघाडीवर आहे. भारत विरुद्ध विंडीज सामना आज किंग्जस्टन येथे होणार असून भारत२-१ असा मालिकेत आघाडीवर आहे. पहिला सामना पाऊसामुळे वाया गेल्यानंतर पुढील दोनही सामन्यात भारताने सफाईदार विजय मिळवले होते मात्र ४था सामन्यात वेस्ट इंडीज ने विजय मिळवत मालिकेत २-१ अशी वाटचाल केली आहे. किंग्जस्टन इथं आज भारत आणि वेस्ट इंडीज मध्ये होणारा हा सामना दोन्ही संघा साठी महत्वाचा आहे.

हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून किंग्जस्टन येथे सुरु होईल.