Railway Sarthi- रेल्वेने लॉन्च केले सारथी अॅप

भारतीय रेल्वेने सारथी अॅप लॉन्च केला आहे. सारथी रेल्वे संदर्भातील सर्व समस्या चे निराकरण करणार आहे. अॅप वर आपण रेल्वे तिकीट बुक,चौकशी आणि तक्रारीदेखील नोंद करू शकता. या ऍप्लिकेशन्स वर तुम्ही सर्व प्रकारचे बुकिंग करू शकता.

तिकीट, अन्न, टॅक्सी, कूल, वेटिंग रूम, व्हील चेअर आणि irctc एअर बुकिंग देखील या अॅप वरून शकता. अॅपवर आपण आपली पीएनआर स्थिती तपासू शकता, ट्रेन स्टेटस देखील आपण हा अॅप  वर पाहू शकता इतकाच नाही तर आता तुम्ही सुरक्षिततेशी संबंधित कोणत्याही विषयासाठी आपण हा अॅप  वापरु शकता. तुम्हला 182 नंबरची गरज आता भासणार नाही.

Loading...

रेल्वे च्या या डिजिटल उपक्रमातून तिकीट काउंटर वर होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. सुरुवातीला एंड्रॉइड वर हे अॅप वापरता येणार आहे, पण लवकरच ते विंडोज आणि iOS वर देखील लाँच केले जाणार आहे.वेगवेगळ्या सेवां साठी रेल्वेने वेगवेगळे अॅप्लीकेशन तयार केले होते पण आता हे सर्व कार्य एकच अॅप वर होणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले