fbpx

Category - India

India Maharashatra News Trending

ती जन्मली आणि तिला अवघ्या ६ मिनिटांत आधार कार्ड मिळाले

आधार कार्डची दिवसेंदिवस सक्ती केली जात आहे. मेरा आधार मेरी पहचान या ब्रीदवाक्या खाली आधार सक्ती केली जात आहे. पण आधार काढण्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात...

India News

रोहिंग्या आतंकवाद्यांनी २८ हिंदूंची हत्या केल्याचा म्यानमार सेनेचा दावा

वेब टीम :मानवतावादी दृष्टीकोणातून भारतात रोहिंग्या मुस्लिमांना राहू देण्याची मागणी होत असताना रोहिंग्या आतंकवाद्यांचा क्रूर चेहरा समोर आला आहे . म्यानमार...

India News Sports

पद्मभूषण पुरस्कारासाठी शटलक्वीनच्या नावाची शिफारस

वेब टीम:आपल्या जिगरबाज खेळीने भारतीयांची मने जिंकणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्या नावाची शिफारस पद्मभूषण पुरस्कारासाठी करण्यात आली आहे...

India News Politics

ज्याने स्वतःच्या बापाला धोखा दिला तिथ दुसऱ्यांच काय होणार ? – मुलायम

लखनऊ : मुलायम सिंह यादव यांनी आज स्पष्ट केल आहे की ते नवीन पक्षाची स्थापना करणार नाहीत. तर दुसरीकडे मुलायम सिंह यादव यांनी अखिलेश यादव यांना आशीर्वाद देत टीका...

India Maharashatra News Politics

नारायण राणे यांची दिल्ली वारी ; अमित शहा यांची घेणार भेट

दिल्ली : कॉंग्रेस नेत्यांचा पाणउतारा करून कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नारायण राणे आता भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेंना पुन्हा एकदा पेव फुटला आहे. आज...

India Maharashatra News Politics Trending

मोदी विरोधी लाटेने राहुल गांधींचे फॉलोअर्स वाढले 

२०१४ साली ज्या सोशल मिडीयाचा वापर भाजपने प्रभावी प्रचारासाठी केला तोच सोशल मिडिया आज भाजप नेत्यांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. रोज लाखो युजरकडून भाजपला ट्रोल...

Education India News

आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

वेब टीम :विद्यार्थिनीच्या छेडछाडीनंतर बनारस हिंदू विद्यापीठात सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. तीन दिवसांपूर्वी विद्यापीठात एका विद्यार्थिनीसोबत...

Entertainment India News

‘गोलमाल अगेन’ एक्सप्रेस सुसाट

वेब टीम:‘गोलमाल अगेन’ 20 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. गोलमाल सीरिजच्या या आगामी सिनेमाने रिलीजपूर्वीच नवा विक्रम केला आहे. या सिनेमाचा ट्रेलर एकाच दिवसात 20...

Entertainment India Maharashatra News Pune Trending

रियालिटी शो मधील स्त्री भूमिकेत जो वल्गरपणा असतो तो त्या भूमिकेत नव्हता – अशोक सराफ

अशी ही बनवाबनवी चित्रपटात सचिन पिळगावकर व लक्ष्मीकांत बेर्डे यांनी स्त्री भूमिका साकारल्या पण त्या भूमिकेची पातळी घसरू दिली नाही. आजकाल कोणत्याही रियालिटी शो...

Entertainment India News Pune Trending

फेसबुक व व्हॉट्सअॅप आता एका क्लिकवर

सोशल माध्यमावर वेळ घालविताना अनेक अडचणी येतात. कित्येक टॅब एकाच वेळेस ओपन कराव्या लागतात.यामुळे फोनवर फार लोड येतो.अनेक लोक एकापेक्षा अनेक सोशल माध्यमे वापरतात...