fbpx

Category - India

India News Politics

वाट्टेल ते झालं तरी आता कॉंग्रेससोबत युती करणार नाही : मायावती

टीम महाराष्ट्र देशा- काही झालं तरी काँग्रेससोबत युती करणार नाही असं बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी जाहीर केलं आहे. काँग्रेसवर हल्लाबोल करताना...

Entertainment India Maharashatra News Youth

सलमान खान आणि प्रियंका चोप्रा ठरले बॉलीवूडचे ‘ट्रेंडसेटर’ !

टीम महाराष्ट्र देशा- गेल्या वर्षभरात सुपरस्टार सलमान खान आणि प्रियंका चोप्राच सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड सेलेब्स होते. असं स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या...

India Maharashatra News Sports

टीम इंडियाच्या सलामीचा भार आता ‘पृथ्वी’च्या खांद्यांवर

टीम महाराष्ट्र देशा- भारत विरुद्ध विंडीज दोन कसोटी सामन्यांतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी १२ खेळाडूंचा संघ आज घोषीत करण्यात आला. या सामन्यात १८ वर्ष ३२८ दिवस वय...

Entertainment India Maharashatra News Pachim Maharashtra Politics Trending Youth

मुळशी पॅटर्न सिनेमात कुख्यात गुन्हेगारांना घेऊन चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड

मुळशीच्या गुन्हेगारीवर आधारित असलेल्या मुळशी पॅटर्न या सिनेमातील टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपट प्रेमींनीही या टीजरला पसंती नोंदवली होती. पण आता एक...

Crime India Maharashatra News Politics

गौतम नवलखांच्या सुटकेला राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टात आव्हान

टीम महाराष्ट्र देशा- कोरेगाव- भीमा हिंसाचाराप्रकरणी कारवाई झालेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा ट्रान्झिट रिमांड रद्द करण्याच्या दिल्ली हायकोर्टाच्या...

India Maharashatra News Politics

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार प्रदान

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पर्यावरण क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल...

Crime India Maharashatra News Politics

नवनिर्वाचित सरन्यायाधीशांची संपत्ती सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ वकीलापेक्षा कमी

टीम महाराष्ट्र देशा- न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी देशाचे ४६वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद...

India Maharashatra News Politics

महाराष्ट्राच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या ‘या’ प्रलंबित प्रश्नासाठी शरद पवार घेणार वकील हरिष साळवे यांची भेट

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची सुनावणी येत्या महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राची बाजू मांडणारे वकील हरिष साळवे...

India Maharashatra News Politics

आशिष देशमुख यांच्यासमोर ‘या’ दोन पक्षात जाण्याचा पर्याय असेल खुला

नागपूर – गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर उघडपणे टीका करणारे भाजपाचे काटोल येथील आमदार आशिष देशमुख यांनी आज राजीनामा दिला आहे...

India Maharashatra News Politics

शहरी माओवाद्यांच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी केले पोलीस आणि सरकारवर शरसंधान

टीम महाराष्ट्र देशा- शहरी माओवादी म्हणून पोलिसांनी अटक केलेल्या विचारवंतांच्या बाजूने खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा उभ्या राहिलेल्या पहायला मिळाल्या ...