Jivi Mobiles- जिवीचा फोन देणार 50 दिवस बॅटरी बॅकअप

एकदा चार्ज केल्यास 50 दिवसांचा बॅकअप

 Jivi Mobiles- जिवी या मोबाईल फोन कंपनीने नवा फीचर फोन सुमो T 3000 लाँच केला असून हा फोन एकदा चार्ज केल्यास 50 दिवसांचा बॅकअप देतो असा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. या फोनची किंमत 1490 रुपये आहे. तर यात 2.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये कॅमेरा, ऑटो कॉल रेकॉर्ड, मोबाईल ट्रॅकर, टच लाईट, जीपीएस या सुविधाही देण्यात आल्या आहेत.