भारत खूप उदार!गेल्या सहा वर्षात जवळपास ३००० नागरिकांना दिले नागरिकत्व

Nirmala-Sitharaman-

टीम महाराष्ट्र देशा: मागच्या सहा वर्षात पाकिस्तानातून भारतात आलेल्या जवळपास ३००० हजार लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.चेन्नई येथे सुरु असेलल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यात समर्थनात सीतारमण यांनी ही माहिती दिली आहे.
देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन सर्वत्र वाद सुरु आहे. अनेकांकडून या कायद्याला विरोध केला जात आहे. तसेच सीतारमण यांनी केलेलं वक्तव्य हे सध्या महत्त्वाचं ठरत आहे.

गेल्या सहा वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या दोन हजार ८३८, अफगाणीस्तामधून आलेल्या ९१४ आणि १७२ बांगलादेशींना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये मुस्लिमांचाही समावेश आहे. १९६४ पासून ते २००८ पर्यंत ४ लाखांपेक्षा अधिक तामिळ (श्रीलंकेचे) लोकांना भारतीय नागरिकत्न दिलं आहे, असं सीतारमण यांनी सांगितले आहे .

Loading...

२०१४ पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणीस्तानमधून आलेल्या  ५६६ पेक्षा अधिक मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व दिलेलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात