मराठवाडा स्वातंत्र्य संग्राम दिन – जालना मध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Rajesh Tope

जालना : मराठवाडा स्वातंत्र्य संग्राम दिनानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री आणि जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज जालन्यातील टाऊन हॉल परीसरात ध्वजारोहण झालं. यावेळी टोपे यांनी ध्वजारोहण करून मराठवाड्याच्या स्वातंत्र्य संग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं.

दरम्यान स्वातंत्र्य संग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या कार्यापासून प्रत्येकाने प्रेरणा घेऊन पुढे जावं असं आवाहन टोपे यांनी उपस्थितांना केलं. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांसह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहा व्हिडिओ :

मराठवाडा स्वातंत्र्य संग्राम दिन – जालना मध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

मराठवाडा स्वातंत्र्य संग्राम दिन – जालना मध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण#MarathwadaIndependanceDay #RajeshTope

Posted by Maharashtra Desha महाराष्ट्र देशा on Wednesday, September 16, 2020

महत्वाच्या बातम्या :