अटीतटीच्या लढाईला सुरुवात, पाकिस्तानचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा: अटीतटीचा सामना असलेल्या भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली आहे, पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे.

पारंपारिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत-पाकिस्ताच्या सामन्यावरील पावसाचे संकट काहीशे दूर झाले आहे, मात्र ढगाळ वातावरणामुळे धाकधुक कायम राहणार आहे. सध्यातरी खेळपट्टीवरील कव्हर्स हटवण्यात आले असून काही वेळात सामन्याला सुरुवात होईल.

Loading...

इंग्लंडमधील मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात हा सामना होणार आहे. अवघ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या या सामन्यात कोण बाजी मारणार यावर पैजा लागताना दिसत आहेत.

भावकीचा वाद चव्हाट्यावर, भारतानेचं सामन्यात बाजी मारावी अशी सर्फराजच्या काकांची इच्छा

देशभरात अनेक ठिकाणी भारताच्या विजयासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली जात आहे. भारतीय संघाच्या विजयासाठी जगभरातून नेहमीच प्रार्थना केली जाते. मात्र आता खुद्द पाकिस्तानच्या कर्णधाराच्या काकांनी देखील आजच्या लढतीत भारताने बाजी मारावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमद याचे काका मेहबूब हसन यांनी भारताने बाजी मारावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, वर्ल्ड कप ही महत्त्वाची स्पर्धा आहे. आशा करतो याही वेळेस भारताकडून पाकिस्तानचा पराभव व्हावा. प्रत्येक सामना हा महत्त्वाचा आहे, परंतु भारत विजयी व्हावा ही अपेक्षा,”असं मत हसन यांनी व्यक्त केले.

 

 

 

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी