Share

IND vs BAN T20 | बांगलादेशने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

IND vs BAN T20 | भारत आणि बांगलादेशचा संघ बुधवारी अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर आमनेसामने आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ हा सामना जिंकतील. मात्र यासाठी हा सामना होणे आवश्यक आहे. अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर होणाऱ्या सामण्यावर पावसाचे संकट आहे. अ‍ॅडलेडवर मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. तेथील थंडीही खूप वाढली आहे. त्यामुळे दोन्ही संघाला समान गुण मिळू शकतात. दरम्यान बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

बांगलादेशची प्लेइंग -11

नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शाकिब अल हसन, अफिफ हुसैन, नुरुल हसन, मोसाद्देक हुसेन, यासिर अली, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शरीफुल इस्लाम.

इंडियाची प्लेइंग -11

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग

महत्वाच्या बातम्या :

IND vs BAN T20 | भारत आणि बांगलादेशचा संघ बुधवारी अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर आमनेसामने आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप …

पुढे वाचा

Cricket Marathi News Sports