निराधार, वंचित घटकांना देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये वाढ करा – आमदार राणा जगजितसिंह

नागपूर  – शासनाच्या विशेष सहाय्य निधीमार्फत निराधार,अपंग आणि वंचित घटकांना मदत केली जाते. २०१० मध्ये एक जीआर काढण्यात आला होता त्यामध्ये त्यांना निवृत्ती वेतन किंवा अनुदान ६०० रुपये देण्यात येते परंतु ही रक्कम त्यांना वाढवून मिळत नाहीच पण ती वेळेवरही मिळत नाही. आता महागाई वाढली असल्याने ही रक्कम वाढवण्यात यावी अशी मागणी आमदार राणा जगजितसिंह … Continue reading निराधार, वंचित घटकांना देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये वाढ करा – आमदार राणा जगजितसिंह