नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणीपात्रात वाढ

टीम महाराष्ट्र देशा : नाशिक मध्ये गेल्या तीन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंगसुरु असून, गोदावरी नदीच्या पाणीपात्रात देखील वाढ झाली आहे. पुराचा पहिला इशारा देणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले असून, लक्ष्मणपूल, रामसेतुसह अनेक छोटे पूल आणि मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात … Continue reading नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणीपात्रात वाढ