छावणी गणेश महासंघ कार्यालयाचे उदघाटन

dagadusheth ganpati

औरंंगाबाद : छावणी येथील गणेश महासंघ कार्यालयाचे उदघाटन मोठया उत्साहात करण्यात आले. केंद्राचे अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. प्रदिप जैस्वाल, आ. अतुल सावे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, छावणी गणेश महासघाचेनवनिर्वाचित अध्यक्ष नितीन यादव, माजी महापौर अशोक सायन्ना यादव, कॉग्रेसचे शहराध्यक्ष हिश्याम उस्मानी, डॉ. पवन डोंगरे, छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष किशोर कच्छवाह कार्याध्यक्ष रखमाजी जाधव, महासचिव राहुल यलदी, छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष करणसिंग काकस यांच्यासह,

संजय गारोल, प्रशांत तारगे, अनिल जैस्वाल, शेख बब्बू, माजी नगरसेवक जेम्स अंबिलढगे, मिलिंद दाभाडे, पप्पू वर्मा, मयंक पांडे, अश्फाक शेख, विजय चौधरी,एम.ए.अझहर, विठ्ठल कर्पे, दिपक बनकर, दिपक ढाकणे,शुभम मनगटे, कैलास वाणी, महादेव जाधव, निलेश धारकर, शिवाजी शिंदे, चेतन तायडे आदि प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी गायकवाड यांनी केले तर आभार माजी महापौर अशोक सायन्ना यादव यांनी मानले.

महत्त्वाच्या बातम्या