राज्य शासन दोन वर्षात ७२ हजार सरकारी पदे भरणार

टीम महाराष्ट्र देशा : राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये दोन वर्षात 72 हजार पदे भरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केला. राज्य शासन मोठ्या प्रमाणात नोकरकपात करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांमधील ७२ हजार पदे येत्या दोन वर्षांत भरण्यात येतील, अशी घोषणा काल विधानसभेत … Continue reading राज्य शासन दोन वर्षात ७२ हजार सरकारी पदे भरणार