शासनाच्या विविध विभागात 36 हजार पदे भरणार

राज्य शासनाच्या विविध विभागांत रिक्त पदांची भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्य शासनाच्या विविध विभागांतील 36 हजार पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. Related Posts आरक्षण दिले खरे पण, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा… फ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या… पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या 36 … Continue reading शासनाच्या विविध विभागात 36 हजार पदे भरणार