ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया मंगळवारी ब्रिस्बेन येथे पोहोचली. या पूर्वी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे पार पडलेल्या सामन्यामध्ये विहारी आणि अश्विनने शानदार भागीदारी केली आणि १-१ असा सामना बरोबरीचा झाला. अश्विन ने 128 चेंडू मध्ये 39 धावा केल्या. या दरम्यान त्याच्या पाठीत दुखापत झाली.
यावेळी भारतीय टेस्ट टीम चा फलंदाज हनुमा विहारी ने म्हटलं की, सिडनी टेस्ट मध्ये रविचंद्रन अश्विन ने आपल्याला मोठ्या भावाप्रमाणे मार्गदर्शन केले. ‘शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजी करणे चांगल अनुभव होता. याबद्दल आपण केवळ स्वप्न बघू शकलो असतो. मात्र मी हे संघासाठी केल्याने एक शांती मिळवून देते आणि हा किती मोठा प्रयत्न होता हे जाणवते.’
त्यांनतर विहारी म्हटला. ‘मी खूप आनंदी आहे. कि, अश्विन ने आपल्याला मोठ्या भावाप्रमाणे मार्गदर्शन केले त्यांना जेव्हा वाटत कि मी निराश आहे. तेव्हा ते मला म्हणतात, ‘एका वेळी एका चेंडूवर लक्ष दे आणि होता होईल तेवढा चांगला चेंडू फेक कर’, हे खूप विशेष होत.’ अशी प्रतिक्रिया दिली.
महत्वाच्या बातम्या
- हे पण आम्हीच केले…औरंगाबादमध्ये रंगली सेना- काँगेसमध्ये श्रेयवादाची लढाई
- कुठल्याही परिस्थितीत औरंगाबादचे संभाजीनगर होणारच; शिवसेनेच्या एकमेव मुस्लिम आमदाराचा एल्गार
- ‘गेंड्याच्या कातडीचे मंत्री व महाविकास आघाडीचे सरकार मुंडेंचा राजीनामा घेतील, असं वाटत नाही’
- ज्यांचा कोरोना लसीवर विश्वास नाही त्यांनी पाकिस्तानात निघून जावे; भाजप नेत्याचा अजब सल्ला
- जाणून घ्या ग्रामपंचायत निवडणुकीला एवढे महत्व का?