सोशल मीडियात चुकीचे व अफवा पसरवणारे मेसेज फॉरवर्ड करण गुन्हा

टीम महाराष्ट्र देशा : सोशल मीडियात चुकीचे व अफवा पसरवणारे मेसेज फॉरवर्ड करण गुन्हा आहे..शांतता बाळगा.. परिस्थिती नियंत्रणात आहे अशी प्रतिक्रिया DCP डॉ.दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली.

Loading...

फवा पसरणाऱ्यांवर कारवाई मुख्यमंत्री 
आजही अफवांचं पेव फुटतंय. मात्र खोट्या गोष्टी पसरवू नये, असं आवाहन करतो. राज्यातील जनतेने संयम बाळगावा. सोशल मीडियावरुन अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,” अशा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
तसंच तेढ निर्माण करणारी विधानं कोणीही करु नये आणि कोणत्याही पक्ष नेतृत्त्वाने संयम बाळगला पाहिजे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...